५०० रूपयांच्या जुन्या नोटेच्या मोबदल्यात मिळणार १० हजार रुपये; फक्त पूर्ण करावी लागेल ही अट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 07:31 PM2021-06-07T19:31:05+5:302021-06-07T19:34:42+5:30
500 Rs Old note : ५०० रूपयांची जुनी नोट देऊन तुम्हाला मिळून शकते मोठी रक्कम. पाहूया काय आहे याची अट आणि कोण देणार पैसे.