सोन्यात गुंतवणूकीची संधी, येतोय Gold Bond इश्यू; किंमत किती, कशी करायची गुंतवणूक, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 08:29 AM2024-02-10T08:29:15+5:302024-02-10T09:05:58+5:30
सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार तुम्हाला पुन्हा एकदा स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी देत आहे.