Paytm युजर्ससाठी खूशखबर! 60,000 रुपयांपर्यंत त्वरित कर्ज मिळणार, जाणून घ्या सविस्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 09:06 PM2021-07-05T21:06:24+5:302021-07-05T21:15:06+5:30
Paytm : कंपनीने यासाठी आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेडसोबत (Aditya Birla Finance Ltd) भागीदारी केली आहे.