७ लाख रुपयांचा जीवन विमा तीन वर्षांसाठी मिळेल मोफत; EPFO ने १२ महिने सतत सेवेची अटही हटवली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 02:23 PM2024-10-22T14:23:08+5:302024-10-22T14:36:22+5:30
Employees Provident Fund Organization : ईपीएफओच्या जवळपास सहा कोटी सदस्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.