Provident Fund Interest: ६ कोटी PF खातेधारकांना दिवाळीपर्यंत मिळू शकतं व्याज; असा चेक करा बॅलन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 03:38 PM2021-10-12T15:38:17+5:302021-10-12T15:43:51+5:30
PF Interest: सरकारनं यापूर्वीच आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी पीएफवर ८.५ टक्के व्याज EPFO खातेधारकांच्या खात्यात टाकण्यास मंजुरी दिली आहे.