शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; चार दिवसांत जमा करा 'ही' कागदपत्रे, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 11:55 AM2021-10-28T11:55:51+5:302021-10-28T12:07:38+5:30
PM Kisan : आता पीएम किसान पोर्टलवर रेशनकार्ड क्रमांक नोंद केल्यानंतरच या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे.