पोस्ट ऑफिसच्या NSC,SCSS मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, सरकारने 'हे' नियम बदलले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 11:45 AM2021-09-18T11:45:35+5:302021-09-18T12:48:06+5:30
Post Office :पोस्ट ऑफिस बचत योजनांच्या गुंतवणूकदारांकडून खाती बंद करणे आणि डुप्लिकेट पासबुकसाठी अर्ज करण्याबाबत प्रश्न उपस्थित केले गेले.