पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त 1,000 रुपये जमा करा अन् दरमहा 4,950 रुपये मिळवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 06:57 PM2021-07-26T18:57:51+5:302021-07-26T19:03:35+5:30
Post Office Monthly Income Scheme : या योजनेद्वारे तुम्ही आपले पैसे संपूर्ण गॅरंटीसह परत मिळवू शकता तेही व्याजासकट.