पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! 1 एप्रिलपासून पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी द्यावे लागणार शुल्क!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 10:44 AM2021-03-07T10:44:52+5:302021-03-07T10:55:50+5:30
Post Office : 1 एप्रिल 2021 पासून पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी काही नवीन नियम लागू केले जात आहेत.