Post Office RD Scheme : रोज वाचवा ३३३ रूपये, तयार होईल १६ लाखांचा फंड; समजून घ्या पोस्टाची स्कीम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 02:32 PM2022-07-21T14:32:39+5:302022-07-21T14:39:57+5:30
सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच सॅलरिड आणि मध्यम वर्गीयांसाठी मोठी गुंतवणूक करणं सोपं नसतं.