पोस्ट ऑफिसची शानदार योजना, दरमहा 10000 रुपये गुंतवून मिळवा 16 लाखांचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 04:21 PM2022-12-19T16:21:28+5:302022-12-19T16:33:02+5:30
Recurring Deposit Plan : जर एखाद्या व्यक्तीने रिकरिंग डिपॉझिट योजनेत दीर्घकाळ पैसे गुंतवले तर तो स्वत: साठी लक्षणीय रक्कम कमवू शकतो.