पोस्ट ऑफीसच्या 'या' योजनेतून दरमहा होईल मोठी बचत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 07:53 PM2021-12-10T19:53:48+5:302021-12-10T20:00:38+5:30
तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ही योजना सुरू करू शकता. यातून तुम्हाला दर महिन्याला 2500 रुपये मिळू शकतात.