Post Office च्या 'या' स्कीममध्ये केवळ व्याजातूनच मिळतील ९०००० रुपये, सरकार देतेय 'गॅरेंटी'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 08:53 AM2024-02-23T08:53:55+5:302024-02-23T09:02:14+5:30
पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी गुंतवणूकीच्या अनेक स्कीम ऑफर करत आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना निश्चित परतावाही मिळतो.