EPF मध्ये होणार 66 टक्के वाढ! आता करोडपती बनून व्हाल रिटायर, जाणून घ्या सरकारचा नवा नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 03:28 PM2022-02-15T15:28:30+5:302022-02-15T15:33:40+5:30
सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, नवा व्हेज कोड लागू झाल्यानंतर, खासगी क्षेत्रांत काम करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.