Thermax Limited share: पुण्याच्या या कंपनीला मिळाली ५२२ कोटींची ऑर्डर; वृत्त समजताच शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 08:49 PM2022-04-13T20:49:14+5:302022-04-13T21:01:42+5:30
थरमॅक्स कंपनीनं एका डीलबद्दल वृत्त दिल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली.