Citi Bank: भारतातून तब्बल ११९ वर्षांनी निरोप घेणार ‘ही’ विदेशी बँक; HDFC, अॅक्सिसमध्ये खरेदीसाठी तीव्र स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 12:03 PM2021-10-24T12:03:34+5:302021-10-24T12:07:36+5:30
Citi Bank: तब्बल ११९ वर्षांपूर्वी म्हणजे १९०२ मध्ये ही बँक भारतात आली आणि पहिली शाखा कोलकाता शहरातून सुरू झाली.