Rakesh Jhunjhunwala चा धमाका! २ कंपन्यांमुळे १११ कोटींची कमाई; तुम्ही घेतलेत का ‘हे’ ५ शेअर्स?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 04:17 PM2021-10-21T16:17:11+5:302021-10-21T16:23:34+5:30
Rakesh Jhunjhunwala यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर एका महिन्यामध्ये १२ ते २० टक्क्यांदरम्यान परतावा मिळाला आहे.