RBI च्या मंजुरीनंतर 'या' बँकांच्या क्रेडिट कार्डद्वारे होईल यूपीआय पेमेंट!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 11:30 AM2022-06-10T11:30:32+5:302022-06-10T12:02:50+5:30
upi credit card linking : क्रेडिट कार्डांना यूपीआयशी जोडण्यासाठी एनपीसीआयला योग्य निर्देश दिले जाणार आहेत.