PMC चे ‘या’ बँकेत होणार विलिनीकरण; ग्राहकांना मोठा दिलासा, ३ वर्षांत पैसे परत मिळणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 11:19 AM2021-11-23T11:19:52+5:302021-11-23T11:28:45+5:30
पीएमसी बँकेचे विलिनीकरण करण्यासाठीचा मसुदा आरबीआयने जाहीर केली आहे.