याला म्हणतात धमाका! ₹2 च्या शेअरनं दिला 33000% परतावा, ₹1 लाखाचे झाले ₹3.3 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 10:09 PM2023-09-09T22:09:51+5:302023-09-09T22:20:10+5:30
कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 923.95 रुपये एवढा आहे. तर नीचांक 141.65 रुपये एवढा आहे.