Reseve Bank आणणार डिजिटल करन्सी; Deputy governor यांनी दिली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 09:36 AM2021-07-23T09:36:50+5:302021-07-23T09:46:39+5:30
Reserve Bank Of India Digital Currency : योजनेनुसार RBI पायलट आधारावर होलसेल आणि रिटेल क्षेत्रात डिजिटल करन्सी आणण्याच्या तयारीत आहे.