SBI ची डिजिटल बँकिंग सेवा उद्या बंद राहणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 09:54 PM2021-05-22T21:54:39+5:302021-05-22T22:02:36+5:30
SBI : 17 मे रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने NEFT अपग्रेडसाठी बँकांना पत्र लिहिले होते. यामुळे 23 मे रोजी बँकाची डिजिटल बँकिंग सेवा विस्कळीत होईल.