कोट्यवधी ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी SBI चं मोठं पाऊल; ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार OTP
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 02:28 PM2021-10-27T14:28:33+5:302021-10-27T14:45:24+5:30
SBI ATM New Rule: एसबीआयने आपल्या ग्राहकांना सुरक्षित बँकिंग सुविधा देण्यासाठी अनेक वैशिष्ट्ये लाँच केली आहेत.