SBI च्या कोट्यावधी ग्राहकांसाठी खास सुविधा! गरज पडल्यास शिल्लक रकमेपेक्षा जास्त पैसे काढू शकता!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 02:28 PM2021-03-09T14:28:53+5:302021-03-09T14:50:02+5:30
sbi bank giving overdraft facility to its customers : सुविधेद्वारे ग्राहक आपल्या बँक खात्यात असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम काढू शकतात.