SBI चा ग्राहकांना पुन्हा एकदा झटका, लोन महागलं; पण ३१ तारखेपर्यंत घेता येणार ‘या’ स्कीमचा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 02:20 PM2023-01-16T14:20:21+5:302023-01-16T14:34:36+5:30
SBI new MCLR Rate: देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयनं आपल्या ग्राहकांना पुन्हा एकदा झटका देत कर्जावरील व्याजदर वाढवले आहेत.