SBI ची मान्सून धमाका ऑफर, गृहकर्जाच्या प्रक्रिया शुल्कावर 100 टक्क्यांची सूट!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 03:26 PM2021-08-01T15:26:57+5:302021-08-01T15:52:27+5:30
SBI : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नवीन गृहकर्ज ग्राहकांसाठी प्रोसेसिंग फी (PF) मध्ये 100% सूट जाहीर केली आहे.