Gautam Adani यांना मोठा झटका, SEBI कडून Adani Wilmart च्या आयपीओला स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 02:50 PM2021-08-21T14:50:36+5:302021-08-21T15:22:39+5:30
Adani Wilmart IPO SEBI : Adani Wilmar आणणार होते ४ हजार ५०० कोटी रूपयांचा आयपीओ. Adani Wilmar मध्ये अदानी एन्टरप्राईजेसचा ५० टक्के आहे हिस्सा.