अचानक 10%ने वाढला 51 रुपयांचा 'हा' शेअर, मे महिन्यात अदानींनी खरेदी केली कंपनी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 08:33 PM2022-12-16T20:33:16+5:302022-12-16T20:54:03+5:30
मे महिन्यात गौतम अदानी यांनी या कंपनीची मालकी मिळवल्यापासून कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली आहे.