याला म्हणतात धमाका! पहिल्याच दिवशी ₹85 रुपयांचा शेअर ₹180 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 03:03 PM2024-04-09T15:03:51+5:302024-04-09T15:11:45+5:30
क्रिएटिव्ह ग्राफिक्स सॉल्यूशन्सची सुरवात 2014 मध्ये झाली. कंपनीच्या दोन उपकंपन्या देखील आहेत.