छप्परफाड रिटर्न! फक्त १५ हजार गुंतवून कमावले १ कोटी; २ ₹च्या शेअर १३८० ₹वर, तुम्ही घेतलाय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 03:59 PM2022-09-07T15:59:16+5:302022-09-07T16:03:12+5:30
शेअर मार्केटची स्थिती काही असली तरी काही कंपन्या गुंतवणूकदारांना मालामाल करत असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घ्या...