फक्त 3 दिवसांत 45 टक्क्यांनी वाढला बँकेचा शेअर, रिझल्टनंतर घेतलाय रॉकेट स्पीड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 06:47 PM2022-11-04T18:47:28+5:302022-11-04T18:55:06+5:30
जूनच्या तिमाहीत कर्नाटक बँकेचा रेव्हेन्यू 1629.08 कोटी रुपये होता. हा सप्टेंबर 2022 तिमाहीत वाढून 1771.05 कोटी रुपये झाला आहे.