याला म्हणतात रिटर्न! १ लाखाचे झाले ७.३२ कोटी; १₹च्या शेअरने दिला छप्परफाड परतावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 11:30 AM2022-08-30T11:30:33+5:302022-08-30T11:37:07+5:30
शेअर बाजारात मोठी पडझड सुरू असताना मात्र या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकादारांना श्रीमंत केल्याचे सांगितले जात आहे. तुम्ही घेतलाय का?