Share Market Multibagger Stock: याला म्हणतात रिटर्न! २ दिवसांत ४३ हजारांचा फायदा; २१₹च्या शेअरमुळे १ लाखाचे झाले २.६० कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 12:14 PM2023-01-17T12:14:40+5:302023-01-17T12:19:39+5:30
Share Market Multibagger Stock: शेअर बाजारात घसरण होत असली तरी या कंपनीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न्स देत श्रीमंत केल्याचे सांगितले जात आहे.