या 4 सरकारी शेअर्सनं दिला बम्पर परतावा, एका वर्षात पाच पट वाढला पैसा; गुंतवणूकदारांची लागली लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 09:42 PM2023-06-27T21:42:35+5:302023-06-27T21:50:24+5:30
आज आम्ही आपल्याला अशा 4 सरकारी स्टॉक्ससंदर्भात माहिती देणार आहोत. ज्यांनी केवळ एका वर्षातच आपल्या गुतंवणूकदारांना मालामाल केले आहे.