याला म्हणतात शेअर! केवळ तीन वर्षांत ₹13 वरून ₹1300 वर पोहोचला, दिला 10000% चा छप्परफाड परतावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 06:20 PM2023-11-26T18:20:36+5:302023-11-26T18:24:35+5:30
या छोट्या कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 1509.45 रुपये आहे. तर नीचांक 445 रुपये एवढा आहे.