गुंतवणूकदारांवर आलीय डोक्याला हात लावायची वेळ! ₹2700 वरून ₹11 वर आला शेअर, 14 तारखेला मोठी बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 09:08 PM2024-02-12T21:08:24+5:302024-02-12T21:13:32+5:30
कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 14 फेब्रुवारी 2024 रोजी होईल, असे कंपनीने बीएसईला कळवले आहे.