शेअर आहे की कुबेराचा 'खजिना'? 1 वर्षात दिला 2,200% परतावा! गुंतवणूकदार मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 05:13 PM2023-11-16T17:13:02+5:302023-11-16T17:27:35+5:30
कंपनीचा शेअर 16 नोव्हेंबर 2022 रोजी 24.35 रुपयांवर होता. तो 16 नोव्हेंबर 2023 रोजी 608 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.