याला म्हणतात 'बाप' शेअर...! ₹१०००० लावणाऱ्यांनाही बनवलं कोट्यधीश; केवळ ४ वर्षांत दिला १२००००% चा बंपर परतावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 08:42 PM2024-07-13T20:42:56+5:302024-07-13T20:52:19+5:30
...अर्थात गेल्या ४ वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल, ते आता मालामाल झाले असतील.