IPO News : Snapdeal देणार कमाईची मोठी संधी; IPO द्वारे ३ हजार कोटी जमवण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 04:07 PM2021-09-04T16:07:13+5:302021-09-04T16:15:00+5:30
Snapdeal IPO : ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार दिग्गज गुंतवणूकदार SoftBank Corp चं समर्थित Snapdeal चा आयपीओ आणण्याच्या विचारात आहे.