गरिबीत काढले दिवस, डिलिव्हरी बॉय म्हणूनही केलं काम; आज उभी केली ५२ हजार कोटींची कंपनी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 09:10 AM2024-02-08T09:10:04+5:302024-02-08T09:23:21+5:30
गेल्या दशकात भारतात स्टार्टअप संस्कृती झपाट्यानं वाढली आहे. या काळात देशाला अनेक नवीन तरुण उद्योजक मिळाले.