₹10000 लावले असते, तरी लखपती झाले असते! 1 चे 10 करणाऱ्या शेअरनं केवळ 2 वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 09:01 PM2024-12-11T21:01:28+5:302024-12-11T21:08:15+5:30
या शेअरने गेल्या 2 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.