शेअर असावा तर असा...! ₹1 लाखाचे केले ₹47 लाख, दिला 4600% हून अधिक परतावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 05:03 PM2024-09-01T17:03:11+5:302024-09-01T17:24:08+5:30
रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 647 रुपये एवढा आहे. तर कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांची नीचांक 129.90 रुपये आहे...