भाड्याच्या घरातून सुरू केला व्यवसाय; आज ₹ 8400 कोटींचे मालक, कोण आहेत डॉ. आझाद?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2024 03:27 PM2024-12-05T15:27:12+5:302024-12-05T15:34:44+5:30
Success Story Of Dr Azad Moopen : आज भारतसह नऊ देशांमध्ये कंपनीचा व्यवसाय सुरू असून, कंपनीत 20,000 हून अधिक लोक काम करतात.