Sukanya Samriddhi Yojana : 'या' सरकारी स्कीममध्ये तुमच्या मुलीला मिळतील ७० लाख, कशी कराल गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 10:27 AM2024-04-09T10:27:02+5:302024-04-09T10:46:26+5:30
सरकारनं २०२४ च्या जानेवारी-मार्च तिमाहीसाठी या योजनेचा व्याजदर ८.२% ठेवला आला आहे. अल्पबचत योजनेतील हा दर सर्वाधिक आहे.