Airtel-Vi ला सुप्रीम कोर्टाचा झटका; १.५ लाख कोटींची थकबाकी, ‘त्या’ याचिका फेटाळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 11:47 AM2021-07-24T11:47:31+5:302021-07-24T11:52:13+5:30
Airtel-Vi: समायोजित एकूण महसूल (एजीआर) देणेदारीत दिलासा मागणाऱ्या दूरसंचार कंपन्यांच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.