होम लोन घेताय? व्याजदर फिक्स ठेवावा की फ्लोटिंग?, पाहा कसं ठरवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 12:09 PM2022-05-13T12:09:34+5:302022-05-13T12:17:02+5:30
व्याजदराबाबत नेहमी एक प्रश्न निर्माण होतो की स्थिर दराने गृहकर्ज घ्यायचे की फ्लोटिंग रेटवर. नेमका काय निर्णय घ्यावा हे जाणून घेऊ.