TATAची कमालच झाली! आता आणखी एका कंपनीचा IPO आणण्याची तयारी; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 10:27 PM2022-12-10T22:27:52+5:302022-12-10T22:39:35+5:30
येत्या काही काळात टाटा समूहातील तीन बड्या कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात येणार असल्याचे सांगितले जात आहे.