Stock to buy : ‘टाटा’चा हा शेअर 1170 ₹ वर पोहोचण्याची शक्यता; खरेदी केल्यास होणार मोठा नफा, तज्ज्ञांचं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 01:12 PM2022-05-28T13:12:02+5:302022-05-28T13:33:40+5:30
Stock to buy : कंपनीच्या शेअर्सवर ब्रोकरेज फर्म बुलिश आहे आणि त्यांनी हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.