TATA ची मोठी योजना! लंडनमधील ‘ही’ कंपनी ५२५ कोटींना करणार खरेदी; EV क्षेत्रात आणणार क्रांती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 08:23 PM2021-11-30T20:23:03+5:302021-11-30T20:31:32+5:30
TATA ग्रुप इलेक्ट्रिक सेगमेंटमधील आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी बॅटरी निर्मितीतील एका बडा ब्रँडच्या खरेदीस इच्छुक आहे.