TATA च्या कंपनीने कमालच केली! ५९ ₹चा शेअर गेला ८,४०० वर; १ लाखाचे झाले १.४२ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 12:45 PM2022-05-23T12:45:55+5:302022-05-23T12:50:16+5:30
TATA च्या या कंपनीमुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा मालामाल झाले आहेत. तुम्ही घेतलेत का या कंपनीचे शेअर्स?